18 December 2016

युट्यूब वर विडीओ कसे आपलोड करावे ? # How to upload videos on YouTube ...

या विडीओ मध्ये युट्यूब वर विडीओ आपलोड करणे  याविषयी सोप्या मराठी भाषेत माहीती  सांंगीतलेली आहे. 
This video guide in simple Marathi about  How  to upload videos on YouTube. 

13 December 2016

ब्लॉग कसा तयार करावा' ? याविषयी संपुर्ण मार्गदर्शन





ब्लॉग कसा तयार करावा' ? याविषयी संपुर्ण मार्गदर्शन.... यावीषयी सर्व विडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

रुपयाचे चिन्ह '₹" कसे टाईप करावे ? # How to type Rupee symbol in keyboard # Tech Marathi

► रुपयाचे चिन्ह ( '₹" )  कसे टाईप करण्याच्या वेगवेगळ्या तीन पद्धती त्याचप्रमाणे  Rupee Foradian Font डाउनलोड करून इंस्टॉल करणे याविषयी सोप्या मराठी भाषेत माहीती  सांंगीतलेली आहे. 
► This video guide in simple Marathi about  How to type Rupee symbol, And how to Download Rupee Foradian Font 

मोबाईलवर युट्युब विडीयो कसे डाउनलोड करावे? # How to Download YouTube Videos On Mobile # Tech Marathi

►या विडीयोमधे मोबाईल फोनमधे युट्युब विडीयो डाउनलोड करणे ( Step by step ) याविषयी सोप्या मराठी भाषेत माहीती सांंगीतलेली आहे. 

20 October 2016

💻राज्यस्तरीय ब्लॉग निर्मिती कार्यशाळा, कोल्हापूर 💻


कोल्हापुर येथे १६ ऑक्टोबर २०१६ला "राज्यस्तरीय ब्लॉग् निर्मीती कार्यशाळा" संपन्न झाली. सदर कार्यशाळा AIYF व समाजशास्ञ विभाग सायबर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयूक्त विद्यामाने आयोजित व टेक्नो हब ग्रूप आणि स्वराज प्रकाशन, कोल्हापूर द्वारे प्रायोजित होती.
कार्यशाळेची वैशिष्ट्ये
💻 सदर कार्यशाळा निशुल्क होती.
💻कार्यशाळेला शिक्षक,प्राध्यापक, पत्रकार, विद्यार्थी,पालक,राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मुलन समीती ईत्यादी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते इत्यादी १५० प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग. तसेच काही प्रशिक्षणार्थी ६०० ते ७०० किलोमिटर लांब अंतरावरून स्वखर्चाने आलेले होते.
💻 कोल्हापूर येथील अत्यंत प्रतीष्ठीत महावीद्यालय असलेल्या सायबर महाविद्यालयाच्या अत्याधुनिक साधनांनी सुसज्य सभगृहात 
पार पडली
💻 सहभागी प्रशिक्षणार्थी लॅपटॉप, स्मार्ट्फोन,इंटरनेट ई.साधनांनी सुसज्ज होती.
💻 सदर कार्यशाळा प्रात्यक्षिक स्वरूपात असल्याने सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीचे 'ब्लॉग' कार्यशालेतच तयार झालेत.          💻 कार्यशाळेत ब्लॉग तयार करणे, Search Engine Optimization, Costume Designing, ब्लॉगला HTML ईफेक्ट लागू करणे, ब्लॉगच्या माध्यमातून आर्थीक मिळकत, इत्यादी बाबिंची सवीस्तर माहीती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.
💻 Compkin या नामांकीत ई-लर्नींग सॉफ्टवेअर कंपनीच्या 'ई-लर्नींग पेन ड्राईव्ह' डिवाईसचे चे प्रात्यक्षिक.
💻 विनोद्कुमार भोंग याच्या "जवाहर नवोदय विद्यालय ' पुस्तकाचे प्रकाशन
💻 'शिवाजी विद्यापीठ-कोल्हापूर'च्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ.जी.आर.गूरव यांची उपस्थीती व मार्गदर्शन
💻 अंधश्रद्धा निर्मुलन समीतीचे राज्याध्यक्ष मा. अविनाश पाटील यांची सदिच्छा भेट व मार्गदर्शन.
 सायबर महावीद्यालयाचे प्रा. मा.दुर्गेश वळवी यांच्यासह ईतर प्राध्यापक यांची पुर्णवेळ उपस्थीती.

कार्यशाळा साधनव्यक्ती 
श्री. प्रशांत क-हाडे, चंद्रपूर
 9623344643
 prashantkarhade8@gmail.com
 www.shikshanmitra.blogspot.in ,
 ABP माझा चा "ब्लॉग माझा-२०१५" पुरस्कार प्राप्त,
 YouTube Channel- Tech Marathi ( टेक मराठी
  https://www.facebook.com/shikshanmitra.in/ /


12 October 2016

मीना-राजू मंच अभिलेखीकरण


अ. क्र.
प्रपत्र / माहीती
डाउनलोड
अभिलेखीकरण म्हणजे काय
मीना राजू मंच - जनवकालत
मीना राजू मंच - शिक्षक माहीती
मीना राजू मंच -वेबसाईट
मीना राजू मंच -शाळा भेट प्रपत्र
मीना राजू मंच-  गुगल अ‍ॅप
मीनाची दुनिया रेडिओ कार्यक्रम

सदर महीती ही MSCERT मधे झालेल्या प्रशिक्षणात उपलब्ध करूण देण्यात आली होती. सदर माहीतीचे हक्क MSCERT, UNICEF आणि COMET Media यांच्याकडे राखिव आहेत.

17 June 2016

1 What is blog and It's benefits ब्लॉग म्हणजे काय व ब्लॉगचे फायदे

मित्रांनो नमस्कार, ब्लॉग म्हणजे काय / ब्लॉगचे फायदे काय ? याविषयी विस्तृत माहिती सांगणारा हा विडियो अवश्य पहा. 
     यानंतर या ठिकाणी दैनंदिन जीवनात माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, संगणक, स्मार्टफोन, Software, वेबसाईट, ब्लॉग, ई. बद्दलची विस्तुत माहिती देणारे विडियो अपलोड करण्यात येतील.