शासन निर्णय

महाराष्ट्र शासनाचे GR डाउनलोड करणे झाले सोपे........!

 
महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय डाउनलोड करणे सोपे झाले आहे. महाराष्ट्र शासनाने नागरिकांना जी. आर. डाउउनलोड करता यावे याकरीता अधिकृत साॅफ्टवेअरची निर्मीती केली आहे.
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत साॅफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



महत्वाचे शासन निर्णय अपलोड करणे चालू आहे .

आपल्याकडे काही महत्वाचे शासन निर्णय असतील तर खालील Comments बॉक्स मधे शासन निर्णयाचा शीर्षक ,संगणक सांकेतांक, किवा दिनांक  लिहून  Publish या बटनावर क्लिक करा . 

9 comments:

Prashant Karhade said...

विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदुनामावली विहित करणेबाबत. सांकेतांक क्रमांक 201407241724554707


१६-जुलै-२०१४ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल क्र. 22 आणि राज्यात शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (शै. सा. मा.प्र.) Educationally and Socially Backward Category (ESBC) तयार करून त्या प्रवर्गातंर्गत मराठा समाजाचा समावेश करण्याबाबत. सांकेतांक क्रमांक 201407161103499322 जी.आर. दिनांक 15-07-2014 आकार (KB) 147

Prashant Karhade said...

१५-मे-२०१४ शासन निर्णय-जिल्हा परिषदेच्या वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या बदल्यांच्या धोरणांची अम्मलबजावणी.दि.15 मे 2014

Prashant Karhade said...

२१-एप्रील-२०१४ बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ च्या कलम ३२ नुसार तक्रार निवारण यंत्रणा गठीत करण्याबाबत

Prashant Karhade said...

१८-मे-२०११ ग्राम विकास विभाग जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शिक्षकांचे समायोजन करुन त्‍यांना इतरत्रा बदली देऊन त्‍यांना सेवेमध्‍ये समायोजित करण्‍यासंदर्भातचा शासन निर्णय दि.18 मे.2011

Prashant Karhade said...

०१-एप्रील-२०१३ Right of Childrento Free And Compulsory Education Act 2009.pdf

Prashant Karhade said...

१४-नोव्हें-२०१३ राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर पद निश्चितीसाठी विद्यार्थी हजेरीपटाचा दिनांक निश्चित करणेबाबत.

Prashant Karhade said...

१५-जाने-२०१४ इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुला-मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई इत्यादी ण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-२०१३ पासून नियमित राबविण्याबाबत

Prashant Karhade said...

१५-जाने-२०१४ इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुला-मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई इत्यादी ण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-२०१३ पासून नियमित राबविण्याबाबत

Prashant Karhade said...

१४-आॅ-२०१४ शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक वर्गातील विदयार्थ्यांसाठी Other Health Intervention संदर्भात.... सांकेतांक क्रमांक 201408141127420521