राज्यस्तरीय ब्लॉग निर्मीती कार्यशाळा-कोल्हापूर


     कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या कार्यशाळेत आपला ब्लॉग तयार झालेला असेल अशी आशा बाळगतो. कार्यशाळेत वेळेच्या कमतरतेमुळे सर्व विषय पुर्ण करता आले नाही, करीता आपल्यासोबत संपर्कात राहून  आपल्या शंकाचे निरसन करता यावे याकरीता आपण तयार केलेल्या ब्लॉगची माहीती व कार्यशाळेविषयीचा अभिप्राय खालील फॉर्म मधे भरून द्यावा ही विनंती.
किंवा हाच फॉर्म नवीन टॅब मधे फॉर्म ओपन करण्यासाठी येथे  क्लिक करा.