मान्यवरांचे लेख

आपण सर्व "शिक्षण मित्र" या ब्लॉगवर (संकेतस्थळावर ) 'लेखक ' म्हणून आमंत्रित आहात . 


मित्रांनो'
     आपण आपल्या शाळेत वेगळे उपक्रम राबवत असाल / आपले अध्यापानाचे वेगळे कौशल्य किंवा तंत्र  असलील / अध्ययन - अध्यापानाचे अनुभव प्रकट करावयाचे असतील / तुमच्याजवळील माहिती इतरांना सांगायची असेल किंवा कोणत्याही  " शैक्षणिक " बाबींवर विचार प्रकट करावयाचे असतील तर आपण सर्व
"शिक्षण मित्र" या ब्लॉगवर (संकेतस्थळावर ) 'लेखक ' म्हणून आमंत्रित आहात .

आपले लेख  मला prashantkarhade8@gmail.com या ईमेल पत्त्यावर पाठवा ,अथवा 9623344643 (whatsApp & hike) या मोबाईल क्रमांकावर पाठवा . आपण पाठवलेली माहिती किंवा लेख तुमच्या नावासह 'शिक्षणमित्र' (www.shikshanmitra.blogspot.com) संकेतस्थळावर (ब्लॉगवर) प्रसिद्ध करण्यात येईल .
 

No comments: